महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग [Zilha Parishad] बुलढाणा येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४७ जागा

Date : 30 November, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag, Zilla Parishad Buldhana] बुलढाणा येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ डिसेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता : MBBS degree of the Constitutional University

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत

शुल्क : ५००/- रुपये [राखीव वर्ग- ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९१००/- रुपये + ग्रेड पे ५४००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.