[ZP Gondia] जिल्हा परिषद गोंदिया भरती 2024

Date : 15 February, 2024 | MahaNMK.com

icon

ZP Gondia Bharti 2024

ZP Gondia Bharti 2024: Zilla Parishad Gondia Recruitment (ZP Gondia Recruitment) has the following new vacancies and the official website is www.zpgondia.gov.in. This page includes information about the ZP Gondia Bharti 2024, ZP Gondia Recruitment 2024, ZP Gondia Vacancy 2024, and ZP Gondia 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 15/02/24

जिल्हा परिषद [Zilla Parishad Gondia] गोंदिया येथे आशा वर्कर पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :
[ZP Gondia] जिल्हा परिषद गोंदिया भरती 2024

एकूण: 06 जागा

ZP Gondia Bharti 2024 Details:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
आशा वर्कर / Asha Worker 01) 10 वी उत्तीर्ण 02) उमेदवार स्थानिक वस्तीमध्ये कायमची रहिवासी असणे आवश्यक. 04

Eligibility Criteria For ZP Gondia Recruitment 2024

वयाची अट : 31 जानेवारी 2024  रोजी,  20 वर्षे ते 45 वर्ष.

शुल्क : 200/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 1) राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय जिल्हा परिषद गोंदिया 2) तालुका आरोग्य अधिकारी, तालुका नियंत्रण पथक कार्यालय गोंदिया जि. प. शाळेच्या मागे, फुलचूर गोंदिया 3) नागरी प्रा.आ.केंद्र कुबरेनगर गोंदिया 4) प्रकल्प अधिकारी सवर्ण जयंती शहरी रोजगार योजना कार्यालय नगर परिषद गोंदिया.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpgondia.gov.in

How to Apply For ZP Gondia Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpgondia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitment


 

जाहिरात दिनांक: 03/11/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Gondia] गोंदिया येथे विविध पदांच्या 29 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 29 जागा

ZP Gondia Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 कीटकशास्त्रज्ञ / Entomologists 06
2 सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ / Public Health Specialist 06
3 लॅब टेक्निशियन / Lab Technician 12
4 स्टाफ नर्स / Staff Nurse 02
5 एमपीडब्ल्यू / MPW 03

Eligibility Criteria For ZP Gondia Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 एम.एस्सी. प्राणीशास्त्र
2 कोणतेही वैद्यकीय पदवीधर सह एमपीएच / एमएचए / एमबीए
3 12वी + डिप्लोमा
4 जीएनएम / बी.एससी (नर्सिंग) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी
5 12वी पास (विज्ञान) + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयाची अट : 38 वर्षापर्यंत.

शुल्क : 200/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpgondia.gov.in

How to Apply For ZP Gondia Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://zpgondia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpgondia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 26/10/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Gondia] गोंदिया येथे विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

ZP Gondia Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक / District Program Manager 01
2 डेटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator 01

Eligibility Criteria For ZP Gondia Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) 03 वर्षे अनुभव.
2 मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संगणक अनुप्रयोग / आयटी / व्यवसाय प्रशासन / बी-टेक (सीएस) मध्ये पदवी किंवा (IT)/बीसीए /बीबीए / बी.एस्सी. संगणक विज्ञानातील एक वर्षाचा डिप्लोमा / प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह आयटी पदवी

वयाची अट : 06 नोव्हेंबर 2023 रोजी 38 वर्षापर्यंत.

शुल्क : 200/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpgondia.gov.in

How to Apply For ZP Gondia Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://zpgondia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpgondia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 07/08/23

जिल्हा परिषद गोंदिया [Zilla Parishad Gondia ] येथे विविध पदांच्या 339 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 339 जागा

ZP Gondia Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 1
2 आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male) 7
3 आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) 46
4 आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला ) / Health Sevak (Female) 204
5 औषध निर्माण अधिकारी / Pharmacist 9
6 कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak 9
7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 13
8 कनिष्ठ आरेखक / Junior Draftsman 2
9 कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer 1
10 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) / Junior Assistant (Clerical) 7
11 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / Junior Assistant (Accounts) 1
12 पर्यवेक्षिका / Supervisor 5
13 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 3
14 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 2
15 वरिष्ठ सहाय्यक लिपिक / Senior Assistant Clerk 4
16 वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts 2
17 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics) 3
18 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) 19
19 लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Class) 1

Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

You can also check ZP Exam (Zilla Parishad Exam) with the help of ZP Previous Year Question Papers Online.

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

Eligibility Criteria For ZP Gondia Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpgondia.gov.in

How to Apply For ZP  Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpgondia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 31/07/23

जिल्हा परिषद [Zilha Parishad, Gondia] गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 01 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

ZP Gondia Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer एम.बी.बी.एस., एमएमसी रजिस्ट्रेशन 02

Eligibility Criteria For  ZP Gondia Recruitment 2023 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpgondia.gov.in

How to Apply For ZP Gondia Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpgondia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 14/06/23

जिल्हा परिषद [Zilha Parishad, Gondia] गोंदिया येथे विशेषज्ञ (अर्ध वेळ) पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 27 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Gondia Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विशेषज्ञ (अर्ध वेळ) / Specialist (Part Time) एमडी औषध / डीएनबी / एमएस Gyn/Paed/नेत्रचिकित्सक/ ENT / DGO / DCH / DOMS / DVD / DORL -

Eligibility Criteria For ZP Gondia

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpgondia.gov.in

How to Apply For ZP Gondia Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 27 जून 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpgondia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 03/06/23

जिल्हा परिषद [Zilha Parishad, Gondia] गोंदिया येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 06 जागा

ZP Gondia Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
डेटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator 01) किमान इयत्ता 12 वी पास
02) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
03) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
06

Eligibility Criteria For ZP Gondia

परीक्षा शुल्क:  500/- रुपये.

वयोमर्यादा:  दि. 31 जुलै, 2023 रोजी, 18 ते 43 वर्षे

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष”.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpgondia.gov.in

How to Apply For ZP Gondia Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 जून 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpgondia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २०/०४/२२

जिल्हा परिषद [Zilha Parishad, Gondia] गोंदिया येथे विविध पदांच्या ८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८० जागा

ZP Gondia Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
आरोग्य सहाय्यक/ Health Assistant ०६
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०६
औषध निर्माण अधिकारी/ Pharmacist Officer ०६
कनिष्ठ लिपिक/ Junior Clerk ०७
चालक/ Driver ०७
महिला परिचर/ Female Attendant ०७
पुरुष परिचर/ Male Attendant २१
सफाईगार गट ड/ Cleaner Group D २०

Eligibility Criteria For ZP Gondia

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) १२ वी सायन्स परिक्षा उत्तीर्ण. ०२) बहुउददेशीय आरोग्य कर्मचान्यांसाठी असणारा सेवकाचा एक वर्षाचा मुलभूत पाठयक्रम उत्तीर्ण ०३) संगणक अर्हता MS-CIT उत्तीर्ण.
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र घेऊन विज्ञान विषयाची पदवी ०२) DAMLT उत्तीर्ण. ०३) संगणक अर्हता MSCIT उत्तीर्ण.
०१) ओषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणरे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते परिक्षा उत्तीर्ण ०२) B.pharm/D.pharm परिक्षा उत्तीर्ण. ०३) संगणक अर्हता MS-CIT उत्तीर्ण,
०१) माध्यमिक शालांत परिक्षा अथवा तुल्य परिक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचान्यांची मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परिक्षा विभाग शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी मराठी ३० टंकलेखनाचे शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य राहील. (शासन निर्णय ग्रा.वि.वि.म.शा. क्र. एपीटी १९९३/१३२८/सीआर ११४१/१३ दिनांक ०६.०१.१९९७ नुसार) ०२) संगणक अर्हता MS-CIT उत्तीर्ण.
०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण ०२) वाहन चालविण्याचा अधिकृत/ शासनमान्य परवाना
मान्यता प्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेतील कमीतकमी इयता चवथी उत्तीर्ण
मान्यता प्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेतील कमीतकमी इयता चवथी उत्तीर्ण
मान्यता प्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेतील कमीतकमी इयता चवथी उत्तीर्ण

वयाची अट : १८ ते ५५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १२,४८८/- रुपये ते २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद गोंदिया - ४४१६०१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpgondia.gov.in

How to Apply For ZP Gondia Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpgondia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.