जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद अकोला येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 11 November, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष [District Water & Sanitation Mission, Zilha Parishad Akola] जिल्हा परिषद अकोला येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मनुष्यबळ विकास सल्लागार (HRD Consultant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी अधिक MSW अथवा B.tech / B.E. किनगाव MBA  संगणकाचे MS-Office बाबतचे ज्ञान आवश्यक. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य.

वित्त नि-संपादणूक अधिकारी (Finance Cum Procurement Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी किमान ५५ % गुणांसह MS-CIT ०२) किमान ०२ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य.

पाणी गुणवत्ता सल्लागार/ तज्ञ (Water Quality Monitoring & Surveilliance Specialist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पर्यावरण रसायनशास्त्र / विश्लेषणात्मक रसायनशास्त्र / मायक्रोबायोलॉजी या मधील पदवी ०२) किमान ०२ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य. 

स्वच्छता तज्ञ (Sanitation Expert) " ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा ०२)संगणकाचे MS-Office ज्ञान आवश्यक.   ०२) किमान ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ४० वर्षापर्यंत 

शुल्क : २००/- रुपये [मागासवर्गीय - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १३,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये +

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आगरकर विद्यालय परिसर स्टेशन रोड, अकोला - ४४४०००१.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.akolazp.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.