जिल्हा परिषद [ZP] औरंगाबाद, ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत विविध पदांच्या ०२ जागा

Date : 9 April, 2018 | MahaNMK.com

जिल्हा परिषद [Zilha Parishad Aurangabad] औरंगाबाद, ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Any Degree MSCIT Pass and Typing Marathi & English

माहिती संप्रेषण एक्सपर्ट (nformational Communication Expert) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Degree in Mass Communication & Journalism

वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते १३,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद औरंगाबाद.

Official Site : www.aurangabadzp.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.