जिल्हाधिकारी कार्यलय [ZP Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०९ जागा

Updated On : 14 September, 2018 | MahaNMK.comजिल्हाधिकारी कार्यलय [Jilhadhikari Karyalay, Auranagabad] औरंगाबाद येथे 'स्थापत्य अभियंता आणि माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ' पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्थापत्य अभियंता (Civil Engineer) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : १) सिव्हिल इंजिनिअर (बी.ई./ बी.टेक./ एम.ई. / एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक ०२) किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक 

माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ (MIS Specialist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) पदवी / व्युत्तर पदवी (संगणक अभियांत्रिकी / MCA PGDCA.) ०२) किमान खाजगी अथवा शासकीय सेवेतील ०३ वर्षे ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका प्रशासन विभाग पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद.

Official Site : www.aurangabad.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 September, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :