जिल्हा परिषद [Zila Parishad] भंडारा येथे विविध पदांच्या ०७ जागा

Date : 12 February, 2020 | MahaNMK.com

icon

जिल्हा परिषद [Zila Parishad and Co-operative Employees Co-operative Credit Society Limited , Bhandara] भंडारा येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखापाल (Accountant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.कॉम., कॉम्पुटर MS-CIT प्रमाणपत्र व G.D.C.&A. पात्रता     

कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर व कॉम्पुटर MS-CIT पात्रता  

परिचर (Attendant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण/ अनुत्तीर्ण  

वयाची अट : १२ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय विदर्भ हाउसिंग बोर्ड कॉलोनी, जि. प. चौक भंडारा

Official Site : www.bhandarazp.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.