जिल्हा निवड समिती [ZP Buldhana] जिल्हा परिषद बुलढाणा येथे विविध पदांच्या ५६ जागा

Date : 28 December, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Zilha Parishad Buldhana] जिल्हा परिषद बुलढाणा येथे विविध पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शिक्षण सेवक माध्यम मराठी (Shikshan Sevak) : ४४ जागा

आरोग्य सेवक-पुरुष (Health Servant) : ०४ जागा

आरोग्य सेवक-महिला (Gramsevak-Female) : ०३ जागा

कंत्राटी ग्रामसेवक (Gramsevak-Male) : ०५ जागा     

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

अ.क्र.   पदांचे नाव  अर्ज पाठविण्याचा पत्ता
०१. शिक्षण सेवक माध्यम मराठी  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, बुलढाणा प्रशासकीय इमारत तळ मजला यांचे कार्यालय.  
०२. आरोग्य सेवक-पुरुष   जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बुलढाणा प्रशासकीय इमारत तिसरा मजला यांचे कार्यालय.  
०३. आरोग्य सेवक-महिला  जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बुलढाणा प्रशासकीय इमारत तिसरा मजला यांचे कार्यालय.  
०४. कंत्राटी ग्रामसेवक  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद, बुलढाणा प्रशासकीय इमारत तळ मजला यांचे कार्यालय.    

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

Official Site : www.zpbuldhana.maharashtra.gov.in

सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध
जिल्हा निवड समिती येथे क्लिक करा
जिल्हा परिषद येथे क्लिक करा

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.