जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिला परिषद [ZP Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 2 February, 2018 | MahaNMK.com

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिला परिषद [District Water and Sanitation Mission, Zilah Parishad, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सामाजिक व्यवस्थापन तज्ञ (ocial Management Expert) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : M.A

ग्राम समन्वयक (उपविभाग) (Village Coordinator) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Com or equivalent degree

सल्लागार (Consultant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Graduation

वयाची अट : ५० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, (जलस्वराज्य – २), जिल्हा परिषद, चंद्रपूर.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.