icon

जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४४ जागा

Updated On : 19 October, 2019 | MahaNMK.com



जिल्हा शल्य चिकित्सक [District Surgeon, General Hospital, Gadchiroli] सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत प्रत्येक महिन्याच्या २ रा व ४ था सोमवार रोजी दुपारी १२:०० वाजता ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत असेल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

  • सामान्य रुग्णालय / उपजिरू व ग्रामीण रुग्णालय : १२ जागा

  • प्राथमिक आरोग्य केंद्र : ३२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी / विशेषज्ञ 

वयाची अट : ५८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली.

Official Site : www.zpgadchiroli.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :