icon

जिल्हा परिषद [Zila Parshad] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०९ जागा

Updated On : 5 February, 2020 | MahaNMK.comजिल्हा परिषद [Zilha Parishad, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

खो-खो सहायक प्रशिक्षक - महिला (Kho-Kho Assistant Instructor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एन.आय.एस./एन.आय.एस. सर्टीफीकेट कोर्स/एम.पी.एङ व खो-खो खेळातील राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य.

कुस्ती सहायक प्रशिक्षक - महिला (Kusti Assistant Instructor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एन.आय.एस./एन.आय.एस. सर्टीफीकेट | कोर्स/एम.पी.एड व कुस्ती खेळातील | राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य

जाहिरात (Notification) : पाहा

कब्बडी सहायक प्रशिक्षक - महिला (Kabbadi Assistant Instructor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एन.आय.एस./एन.आय.एस. सर्टीफीकेट कोर्स/एम.पी.एङ व कबड्डी खेळातील राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य.

मैदानी सहायक प्रशिक्षक - महिला व पुरुष (Field assistant instructor) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एन.आय.एस./एन.आय.एस. सर्टीफीकेट कोर्स/एम.पी.एङ व मैदानी खेळातील राष्ट्रीय,अंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य.

डेटा एंट्री ऑपरेटर - पुरुष (Data Entry Operator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) मराठी ३०, इंग्लीश ४०, टायपींग ०३) एम. एस. सी.आय.टी. प्राधान्य.

फिसिओथेरेपीस्ट (Physiotherapist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मास्टर ऑफ फिजिओथेरपी / स्पोर्ट / एमपीटी-स्पोर्ट, ओटी-पीटी कौन्सिल / एमसीआय नोंदणी.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. किंवा बी.ए.एम.एस.

जाहिरात (Notification) : पाहा

रेक्टर (वसतिगृह प्रमुख) - पुरुष (Rector) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस. डब्ल्यू आवश्यक. ०२) माजी सैनिक /बी.पी.एड.असल्यास प्राधान्य.

जाहिरात (Notification) : पाहा

वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४५ वर्षे

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये] 

वेतनमान (Pay Scale) : ४,०००/- रुपये ते २४,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद कोल्हापूर.

Official Site : www.zpkolhapur.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :