जिल्हा परिषद [ZP Nashik] नाशिक येथे येथे 'समन्वयक' पदांच्या ०२ जागा

Date : 17 September, 2018 | MahaNMK.com

जिल्हा परिषद [Jilha Parishad Nashik] नाशिक येथे येथे 'समन्वयक' पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा पेसा समन्वयक (Coordinator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी (सामाजिक कार्य / ग्रामीण विकास / समाजशास्त्र / लोकप्रशासन / PGD ग्रामीण विकास / आदीवासी व विकास / मानववंश शास्त्र ०२) संगणकाचे  ज्ञान (MS Office) असणे आवश्यक आहे. ०३) किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक 

तालुका पेसा समन्वयक (Coordinator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी (सामाजिक कार्य / ग्रामीण विकास / समाजशास्त्र / लोकप्रशासन / PGD ग्रामीण विकास / आदीवासी व विकास / मानववंश शास्त्र ०२) संगणकाचे  ज्ञान (MS Office) असणे आवश्यक आहे. ०३) किमान ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भवन, त्र्यंबक रोड, जी.पी.ओ. जवळ, नाशिक - ४२२००१.

Official Site : www.zpnashik.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.