जिल्हा परिषद [ZP Palghar] पालघर येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 23 July, 2018 | MahaNMK.com

जिल्हा परिषद [Zilha Parishad Palghar] पालघर येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३१ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एमआयएस विश्लेषक (MIS Analyst) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) संख्याशास्त्र, गणित किंवा सामाजिक शास्त्र या विषयाचा पदवीधर ०२) पदव्युत्तर  पदवी धारकास प्राधान्य 

कार्यालय सुपरिटेंडेंट (Office Superintendent) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधारक ०२) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 

लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.  ०२) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पालघर 

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर, पार्श्वनाथ ९, बिडको नाका, पालघर.

Official Site : www.collectorpalghar.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.