जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा

Date : 3 December, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद [District Water and Sanitation Mission, Zilha Parishad, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्वच्छता तज्ञ (Sanitation Expert) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा इन सिव्हिल इंजनिअरिंग, संगणकाचे एम. एस. ऑफिस ज्ञान आवश्यक ०२) स्वयंसेवी अथवा शासकीय योजनेच्या पाणी पुरवठा व स्वछता क्षेत्रामधील बांधकामाच्या कार्यक्रमा मधील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 

वयाची अट : ४० वर्षे 

गटसमन्वयक (Block Coordinator) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.डब्लू. किंवा प्रसिद्धी माध्यमे/ समाजविज्ञान शास्त्रातील पदवीधर ०२) एम.एस.डब्लू. पात्रता आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) ग्रामीण भागात, ग्रामीण पाणी पुरवठा समित्या, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण, ग्रामीण स्वछता, आरोग्य विषयक कामाचा ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे [माजी सैनिक : ४५ वर्षे]

 समूह समन्वयक (Cluster Coordinator) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.डब्लू. किंवा प्रसिद्धी माध्यमे/ समाजविज्ञान शास्त्रातील पदवीधर ०२) एम.एस.डब्लू. पात्रता आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) ग्रामीण भागात, ग्रामीण पाणी पुरवठा समित्या, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण, ग्रामीण स्वछता, आरोग्य विषयक कामाचा ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे [माजी सैनिक : ४५ वर्षे]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा उप मुकाअ (पाणी व स्वच्छता) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, ०२ रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, वेलस्ली रोड, पुणे - ०१

Official Site : www.punezp.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.