जिल्हा निवड समिती [ZP Raigad] जिल्हा परिषद रायगड येथे विविध पदांच्या १२२ जागा

Date : 28 December, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा निवड समिती [Zilla Parishad Raigad] जिल्हा परिषद रायगड येथे विविध पदांच्या १२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विस्तार अधिकारी - सांख्यिकी (Extension officer - Statistics) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : विज्ञान/कृषी/वाणिज्य किंवा समतुल्य पदवी 

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य 

कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य

ग्राम सेवक (Gram Sevak) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण  किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा. 

आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी (Health Servant (Male) spraying staff) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र  परीक्षा उत्तीर्ण

आरोग्य सेवक - पुरुष (Health Servant - Male) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र  परीक्षा उत्तीर्ण

आरोग्य सेवक - महिला (Health Servant - Female) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

शिक्षण सेवक (Teacher) : ७७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एच एस सी डी.एड.  ०२) TAIT 

वयाची अट : ०६ जानेवारी २०२० रोजी १८ ते ४३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित जिल्हा परिषद खाते प्रमुख (कृपया जाहिरात पाहा).

Official Site : www.raigad.gov.in

सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध
जिल्हा निवड समिती येथे क्लिक करा
जिल्हा परिषद येथे क्लिक करा

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.