जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ०६ जागा

Date : 2 December, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद [District Water and Sanitation Mission, Zilha Parishad, Sindhudurg] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

समाजशास्त्रज्ञ (Sociologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विषयातील पदवी किमान ५०% गुणांसह अधिक एम.एस.डब्लू. किंवा एम.ए. समाजशास्त्र पदवी व संगणकाचे एम.एस. ऑफिसचे ज्ञान आवश्यक ०२) स्वयंसेवी संस्था अथवा शासकीय योजनेच्या पाणी पुरवठा व स्वछता क्षेत्रातील तत्सम लोकसहभागात्मक विकासाच्या कार्यक्रमा मधील अनुभव असल्यास प्राधान्य.          

वयाची अट : ४० वर्षे 

स्वच्छता तज्ञ (Sanitation Expert) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा इन सिव्हिल इंजनिअरिंग, संगणकाचे एम. एस. ऑफिस ज्ञान आवश्यक ०२) स्वयंसेवी अथवा शासकीय योजनेच्या पाणी पुरवठा व स्वछता क्षेत्रामधील बांधकामाच्या कार्यक्रमा मधील अनुभव असल्यास प्राधान्य. 

वयाची अट : ४० वर्षे 

सल्लागार (Consultant) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) रसायनशास्त्र विषयामधील पदवीधारकास प्राधान्य ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य  

वयाची अट : ५० वर्षे 

गटसमन्वयक (Group Coordinator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.डब्लू. किंवा प्रसिद्धी माध्यमे/ समाजविज्ञान शास्त्रातील पदवीधर ०२) एम.एस.डब्लू. पात्रता असल्यास प्राधान्य ०३) ग्रामीण भागात, ग्रामीण पाणी पुरवठा समित्या, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण, ग्रामीण स्वछता, आरोग्य विषयक कामाचा अनुभव              

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे [माजी सैनिक : ४५ वर्षे]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.

Official Site : www.sindhudurg.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.