जिल्हा निवड समिती [ZP Sindhudurg] जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 30 December, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Zilha Prishad, Sindhudurg] जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

आरोग्य सेवक (Health Servant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रस्ताविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

कनिष्ठ सहाय्यक - लिपिक (Junior Assistant - Clerk) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परिक्षा अथवा तुल्य परिक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचा-यांची मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परिक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी मराठी-३० टंकलेखनाचे शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य राहील. किंवा टंकलेखनामध्ये ५०% गुण मिळवून माध्यमिक शालांत परीक्षा अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

परिचर (Attendant) : ०३ जागा     

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी इयत्ता ०४ थी परीक्षा उत्तीर्ण.

शुल्क : १५०/- रुपये (माजी सैनिक - शुल्क नाही)

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, नोंदणी कक्ष, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.

Official Site : www.sindhudurg.nic.in

सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध
जिल्हा निवड समिती येथे क्लिक करा
जिल्हा परिषद येथे क्लिक करा

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.