icon

Mahresult.nic.in - बारावी बोर्ड परीक्षा निकाल २०१९ पहा आज दुपारी १ वाजेपासून

Updated On : 28 May, 2019 | MahaNMK.comMahresult.nic.in 2019 Results:- Maharashtra HSC Result for Science, Arts, Commerce will be available soon at www.mahresult.nic.in 2019 with the latest Update of Date & Time. This page will be updated with the latest result links as it gets declared. Keep Visiting This Page For HSC Result 2019. Check GKQ for latest General Knowledge Questions 2019.

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या बारावीच्या सर्व उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल.

HSC Result 2019 - Mahresult.nic.in

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज २८ मे २०१९ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.

बारावीचा निकाल आज, दुपारी १ वा वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार असून आपण या वेबसाईट वरून आपला निकाल पाहू किंवा डाऊनलोड करू शकता.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक्स चा वापर करा 

(वरील लिंक्स आज दुपारी १ वाजता चालू करण्यात येतील)

SMS द्वारे आपला रिजल्ट पाहण्यासाठी 

Airtel – Maha Roll No. to 58888 111

Vodafone – Maha Roll No. to 58888 111

Idea – Maha Roll No. to 58888 111

BSNL – Maha Roll No. to 57766

इतर वेबसाईट वर खूप साऱ्या चुकीच्या लिंक्स टाकण्यात  कृपया त्यावर क्लिक करू नका. आणि कृपया या पेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणजे आपले बंधू / भगिनी अगदी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने निकाल पाहू शकतील.

निकाल २८ मे २०१९ रोजी दुपारी ०१:०० वाजता जाहीर होणार.

परीक्षा दिनांक : २१ फेब्रुवारी व २० मार्च २०१९ रोजी

गुड पडताळणी : २९ मे ते १७ जून २०१९ रोजी 

पुरवणी परीक्षा : जुलै-ऑगस्ट २०१९ रोजी 

असा पहा निकाल

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

hscresult.mkcl.org

Important Links

More Information (Blog)

Click Here

Website Link

Click Here

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन परीक्षा निकाल :