बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 - Mahresult

Date : 25 May, 2023 | MahaNMK.com

icon

Mahresult.nic.in 2023 Results:- Maharashtra HSC Result for Science, Arts, Commerce will be available soon at www.mahresult.nic.in 2023 with the latest Update of the Date & Time. This page will be updated with the latest result links as it gets declared. Keep Visiting This Page For HSC Result 2022. 

आपल्या मित्रांना पाठवा :

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या बारावीच्या सर्व उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल.

HSC Result 2023 - 12th Result 2023 - Mahresult.nic.in

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख 25 मे 2023 आहे. बारावीचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2:00 वाजता जाहीर होणार आहे. कृपया चुकीच्या माहितीचा शिकार होऊ नका. या पेज ला बुकमार्क करून ठेवा आणि अधिकृत माहिती मिळावा.

बारावीचा निकाल लवकरच अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार असून आपण या वेबसाईट वरून आपला निकाल पाहू किंवा डाऊनलोड करू शकता. कृपया या पेज ला बुकमार्क करून ठेवा म्हणजे बारावीचा निकाल सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत पोहोचेल. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक्स चा वापर करा 

(सूचना : वरील लिंक्स 25 मे 2023 रोजी दुपारी 2:00 वाजता Live केल्या जातील. लिंक्स पाहण्यासाठी कृपया या पेज ला रीलोड करत राहा.)

SMS द्वारे आपला रिजल्ट पाहण्यासाठी 

आपल्या मोबाईल मधून असा मेसेज पाठवा. टाईप करा MHHSC<एक रिकामी जागा>SEAT NO आणि पाठवा 57766 या क्रमांकावर.

इतर वेबसाईट वर खूप साऱ्या चुकीच्या लिंक्स टाकण्यात  कृपया त्यावर क्लिक करू नका. आणि कृपया या पेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणजे आपले बंधू / भगिनी अगदी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने निकाल पाहू शकतील.


इतर महत्वाच्या लिंक्स :

  • www.mahresult.nic.in
  • www.result.mkcl.org
  • www.maharashtraeducation.com
  • hscresult.mkcl.org
  • www.mahahsscboard.in

परीक्षेचे निकाल

NMK

दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४

NMK

दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४

NMK

दिनांक : २४ जानेवारी २०२४

NMK

दिनांक : ३० नोव्हेंबर २०२३

NMK

दिनांक : ३० नोव्हेंबर २०२३

NMK

दिनांक : २६ ऑक्टोबर २०२३

NMK

दिनांक : ०४ ऑक्टोबर २०२३

NMK

दिनांक : २४ सप्टेंबर २०२३

सर्व परीक्षेचे निकाल >>
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.