Mahresult.nic.in - दहावी बोर्ड परीक्षा निकाल २०२२

Date : 17 June, 2022 | MahaNMK.com

icon

www.mahahsscboard.in 2022 Results:- Maharashtra SSC Result 2022 will be available soon at www.mahahsscboard.in 2022 with the latest Update of Date & Time. This page will be updated with the latest result links as it gets declared. Keep Visiting This Page For Maharashtra SSC Result 2022. 

आपल्या मित्रांना पाठवा :

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या दहावीच्या सर्व उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल.

SSC Result 2022 - Mahresult.nic.in

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीचा निकालाची तारीख जाहीर झाली आहे. दहावीचा निकाल आज १७ जून २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किंवा डाउनलोड करता येईल.

दहावीचा निकाल आज, दुपारी १:०० वाजता वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार असून आपण या वेबसाईट वरून आपला निकाल पाहू किंवा डाऊनलोड करू शकता.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक्स चा वापर करा 

(वरील लिंक्स ओपन होत नसतील तर या पेज ला रीलोड करत रहा, लवकरच लिंक लाईव्ह होतील)

इतर वेबसाईट वर खूप साऱ्या चुकीच्या लिंक्स टाकण्यात  कृपया त्यावर क्लिक करू नका. आणि कृपया या पेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणजे आपले बंधू / भगिनी अगदी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने निकाल पाहू शकतील.

निकाल १७ जुन २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार.

असा पहा निकाल

www.mahresult.nic.in

www.mahahsscboard.in

results.gov.in

result.mh-ssc.ac.in

maharesult.nic.in 2021 SSC Result- Previous Year Statistics

परीक्षेचे निकाल

NMK

दिनांक : १६ एप्रिल २०२४

NMK

दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४

NMK

दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४

NMK

दिनांक : २४ जानेवारी २०२४

NMK

दिनांक : ३० नोव्हेंबर २०२३

NMK

दिनांक : ३० नोव्हेंबर २०२३

NMK

दिनांक : २६ ऑक्टोबर २०२३

NMK

दिनांक : ०४ ऑक्टोबर २०२३

सर्व परीक्षेचे निकाल >>
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.