icon

भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप-डी संगणकीय परीक्षेचा निकाल जाहीर

Updated On : 14 January, 2019 | MahaNMK.comभारतीय रेल्वे भरती बोर्ड (NMK RRB Result 2019 - Indian Railway Result) मार्फत घेण्यात आलेल्या ग्रुप- डी पदाच्या ६२९०७ पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या प्रथम टप्प्यातील संगणकीय परीक्षेची प्रश्नपत्रिकासह उत्तरतालिका उपलब्ध झाली आली असून उमेदवारांना ती १९ जानेवारी २०१९ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत खालील सबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता येईल. 

आपणास काही आक्षेप असल्यास आपण तोही नोंदवू शकतो याची दक्षता घ्यावी त्यासाठी खालील लिंक्स चा वापर करा.

Important Links

More Information (Blog)

Click Here

Website Link

Click Here

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन परीक्षा निकाल :