Motivational Videos

Motivational Videos: MahaNMK.com has started this new category from which we will be providing you motivational videos. MahaNMK Videos Section will be full of Motivational Videos, Educational Videos, Interviews of Successful Toppers, Online Classes etc. So Bookmark this page and keep visiting again and again.
एकूण १० पोस्ट उपलब्ध

स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी

स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी हा प्रश्न खूप जणांना नेहमी पडत असतो त्यावरती आधारित हा व्हिडीओ नक्की पहा. यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सोप्प्या पद्धतीने करता येईल हे सांगितले आहे. हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा आणि त्यांनाही मदत करा. धन्यवाद.
Published On: 08 June 2019

एक चहावाला ते भारताचे लाडके पंतप्रधान असा प्रवास PM Modi

नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५च्या व १९९८च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते. मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.  Source - Wikipedia
Published On: 31 May 2019

एका अपयशाने घाबरून जाऊ नका - IRS Bharat Andhale

IRS Officer Bharat Andhale is a perfect example of hard work and struggles for the IRS Officer post. This is the success story of IRS Officer Bharat Aandhale in the Marathi language. Please watch the video till the end and see the struggle of his life for the post. Popular Tags: Bharat Andhale Biography Bharat Andhale Success Story Life Of Bharat Andhale as an IRS Officer
Published On: 26 May 2019

चीन मधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांची यशोगाथा

जॅक मा हा अलिबाबा.कॉम (Alibaba.com) या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचा आणि अलीपे (Alipay) या ई-पेमेंट कंपनीचा संस्थापक आहे. सध्या तो अधिकृतरीत्या चीनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे. जॅक मा ची संपत्ती तब्बल २५०० करोड अमेरिकी डॉलर्स इतकी महाप्रचंड आहे. जॅक मा च्या अलिबाबा या कंपनीने नुकताच अमेरिकेच्या शेअरमार्केट मध्ये प्रवेश केला आणि त्यात अमेरिकेच्या (आणि जगाच्या) इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक (तब्बल १५००० करोड अमेरिकी डॉलर्स) नोदवण्यात आली. अलीबाबा या कंपनीचे केवळ 7.8% शेअर्स हाती असताना जॅक मा एवढा श्रीमंत आहे, याहून अधिक शेअर्स असते तर जॅक मा ची संपत्ती किती वाढली असती याचा विचार न केलेलाच बरा.. हे सर्व आकडे पाहून तुमच्या डोळ्यासमोर एखादया गर्विष्ठ आणि गर्भश्रीमंत माणसाचा चेहरा आला असेल ना...परंतु हीच खरी कथा आहे...जॅक मा हा एका गरीब घराण्यातून आलेला साधा सुधा मनुष्य आहे. अलिबाबा.कॉम सुरु करण्याआधी जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून काम करत होता. पण शिक्षक म्हणून स्थिरावण्याच्या आधीही जॅकने बऱ्याच खचता खाल्या आहेत. इतक्या की जॅक = अपयश हे एक समीकरणच बनून गेले होते. जॅक चे खरे नाव आहे "मा युन". चीनमधील Hangzhou या प्रांतात मोठा भाऊ आणि धाकट्या बहीणीसोबत जॅक लहानाचा मोठा झाला. त्याचा जन्म १९६४ सालचा. आई-वडील जागोजागी संगीतातून कथाकथनाचे खेळ करायचे. घराची परिस्थिती मध्यमवर्गाहून थोडी कमी म्हणता येईल अशी. लहानपणापासून जॅकने नापास होण्याचा सपाटाच लावलेला. प्राथमिक शाळेत तो दोनदा नापास झाला. माध्यमिक शाळेत तीन वेळा नापास झाला. महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठीच्या पूर्वपरीक्षेत तीन वेळा नापास झाला तेव्हा कुठे त्याचा कॉलेजप्रवास सुरु झाला. हे झालं शिक्षणाचं ! (SRC: Netbhet)
Published On: 25 May 2019

महाराष्ट्राचे लाडके IPS Officer विश्वास नांगरे पाटील यांची यशोगाथा

विश्वास नांगरे पाटील (५ ऑक्टोबर, इ.स. १९७३; कोकरूड, शिराळा, सांगली - हयात) हे महाराष्ट्र पोलिसातील अधिकारी आहेत. ते सध्या (२०१९ साली) नासिक पोलिस आयुक्त. मुंबईवर २६ नोव्हेंबर इ.स. २००८ रोजी झालेल्या हल्ल्यांच्या वेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. नांगरे पाटील हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. तसेच ते नवीन विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.
Published On: 20 May 2019

नोकरी कट्टा - नोकरीविषयक सर्व जाहिरातींची सविस्तर माहिती

"नोकरी कट्टा - नोकरीविषयक पहिला मराठी शॊ" आपलं स्वागत आहे MahaNMK Youtube चॅनेल वर, आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील पहिला नौकरी विषयक प्रोग्रॅम मराठी मध्ये. येथे आपल्याला मिळेल नवीन येणाऱ्या सर्व नौकरीविषयक जाहिरातींची माहिती तसेच महत्वाचे अपडेट्स अगदी मोफत. जर आपण या चॅनेल वर नवीन असाल कृपया subscribe या बटनावर क्लिक करून बेल च्या बटनावर क्लिक करायाला विसरू नका, आणि आपल्याला हा विडिओ कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट मध्ये कळवा. धन्यवाद. "Naukri Katta" "MahaNMK" Welcome You All to the first Marathi News Show where you will get information about all the latest recruitment and important updates related to the jobs in the Marathi Language for free. Latest Recruitments in the Maharashtra Latest Sarkari Naukri Free Job Alert MahaNMK Recruitments Rojgar Samachar in Marathi Please Don't Forget To Subscribe to This YOuTube Channel For Latest Videos and More Updates Related To Jobs.
Published On: 25 February 2019

बिल गेट्स - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची गोष्ट

बिल गेट्स - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आहेत. चला तर मग आज त्याचा ० रुपये ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असा प्रवास कसा झाला हे पाहूया. खालील लिंक चा वापर करून आपण हा व्हिडिओ ऑनलाईन पाहू शकता. धन्यवाद. येथे क्लिक करा :)
Published On: 23 November 2017

MahaDBT.gov.in - नेमकं आहे तरी काय?

MahaDBT.gov.in - Maharashtra Government Has Launched A New Portal For Scholarship, DBT Stands For Direct Benefit Transfer. MahaDBT MahaDBT हे एक नवीन पोर्टल महाराष्ट्र शासनाने लाँच केले असून याद्वारे आपण महाराष्ट्र सरकारच्या येणाऱ्या नवीन योजना / स्कॉलरशिप साठी अर्ज दाखल करू शकता. आम्ही अपलोड केलेल्या या व्हिडीओ द्वारे आपल्याला MahaDBT हे पोर्टल नेमकं आहे तरी काय आणि काम कसं करेल याची संपूर्ण माहिती मिळेल. कृपया व्हिडीओ पाहून झाल्यानंतर आम्हाला आपली प्रतिक्रिया कळवायला विसरू नका, धन्यवाद.  - MahaNMK.com
Published On: 01 October 2017

Vishwas Nagare Patil Marathi Inspirational Video

Vishwas Nagare Patil Marathi Inspirational Video विश्वास नागरे पाटील हे खरोखरच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, यांनी खूप कठीण परिस्थिती मधून स्वतःला घडवले आहे. यांच्याच एका भाषणामध्ये यांनी खूप प्रेरणादायी व्यक्तव्य केले होते त्याचेच काही भाग आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. कृपया व्हिडीओ पाहून झाल्यानंतर आम्हाला आपली प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. धन्यवाद. 
Published On: 01 October 2017

MahaDBT पोर्टल वर रेजिस्ट्रेशन कसे करायचे ?

How To Register On MahaDBT.gov.in in less than 2 Minutes | Marathi  MahaDBT - महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या या नवीन पोर्टल वर आधार कार्ड च्या साहाय्याने अगदी सोप्प्या पद्धतीने नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये देण्यात आलेली आहे. आधार कार्ड द्वारे आपण अगदी २ मिनिटांमध्ये MahaDBT पोर्टल वर नोंदणी करू शकता. या व्हिडीओ मध्ये दिलेल्या सूचनांचा वापर करून आपणही अगदी २ मिनिटांमध्ये MahaDBT वर आपली नाव नोंदणी करू शकता.
Published On: 01 October 2017