RLDA Bharti 2024: RLDA's full form is Rail Land Development Authority, RLDA Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.rlda.indianrailways.gov.in. This page includes information about the RLDA Bharti 2024, RLDA Recruitment 2024, and RLDA 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण [Rail Land Development Authority] मध्ये सदस्य पदाच्या 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा पोस्टाने अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सदस्य / Member | 01 |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
(Refer PDF for detailed Educational Qualification)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.rlda.indianrailways.gov.in
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण [Rail Land Development Authority] मध्ये मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदाच्या 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा पोस्टाने अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | मुख्य प्रकल्प व्यवस्थापक / Chief Project Manager | 01 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR), Rail Land Development Authority, Unit No- 702-B, 7th Floor, Konnectus Tower-II, DMRC Building, Ajmeri Gate, Delhi-110002.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.rlda.indianrailways.gov.in
Expired Recruitments
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण [Rail Land Development Authority] मध्ये व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल) पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 02 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल) / Manager/Assistant Manager (Civil) | 04 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई, जयपूर, अहमदाबाद, दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR), Rail Land Development Authority, Unit No- 702-B, 7th Floor, Konnectus Tower-II, DMRC Building, Ajmeri Gate, Delhi-110002.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.rlda.indianrailways.gov.in
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण [Rail Land Development Authority] मध्ये सह महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 05 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सह महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक / Joint General Manager/ Deputy General Manager | स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी / डिप्लोमा | 05 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR). Rail Land Development Authority. Unit No. 702 -B 7th Floor Konnetus Tower -II DMRC Building, Ajmeri Gate Delhi -110002.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.rlda.indianrailways.gov.in
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण [Rail Land Development Authority] मध्ये विविध पदांच्या 23 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 23 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सह महाव्यवस्थापक (JGM) / Joint General Manager (JGM) | 23 |
2 | उपमहाव्यवस्थापक (DGM) / Deputy General Manager (DGM) | |
3 | व्यवस्थापक / Manager | |
4 | सहाय्यक व्यवस्थापक / Assistant Manager | |
5 | पीपीएस / PPS | |
6 | कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant | |
7 | कार्यालयीन कारकून / Office Clerk (Projects/Traffic/ Finance/ HR/ Electrical/S&T) | |
8 | तज्ञ / Expert |
शैक्षणिक पात्रता : 01) सेवानिवृत्त / स्वैच्छिक सेवानिवृत्त निवड श्रेणी / कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी, वरिष्ठ स्केल, कनिष्ठ स्केल अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी / वाहतूक / वित्त / लेखा / इतर अधिकारी भारतीय रेल्वेचे कर्मचारी/विद्युत/ S&T संवर्ग, किंवा केंद्र/राज्य सरकारचे समकक्ष दर्जाचे अधिकारी/ PSUs इ. 02) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान. मायक्रोसॉफ्ट ऑफिस इ. 03) सेवानिवृत्त झालेल्या {रेल्वे/रेल्वेच्या PSUs किंवा इतर रेल्वे" संस्थांमधून स्वेच्छेने निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. 04) शिक्षेखाली किंवा इतर कोणत्याही कारणास्तव सक्तीने निवृत्त झालेले, पात्र असणार नाहीत.
वयाची अट : 67 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 45,000/- रुपये ते 75,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : दिल्ली, बंगलोर, सिकंदराबाद, चंडीगड, अहमदाबाद, मुझफ्फरपूर, नागपूर.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.rlda.indianrailways.gov.in
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण [Rail Land Development Authority] मध्ये विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 02 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | व्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल) / Manager/Assistant Manager (Civil) | 01 |
2 | व्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक (वाहतूक) / Manager/Assistant Manager (Traffic) | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | Manager (Civil): Working on analogous post or Group ‘A’/Group ‘B’ Gazetted officer working on regular posts in Level 10/ Level 09/Level 08 (7th CPC) from Civil Engineering Cadre of Indian Railways/ Central Government/ State Govt./PSUs of Central Govt. & State Govt./ PSEs/Statutory Authorities having in Civil Engineering/ Architecture with 05 years of service in Group |A/Group B, ‘OR’ Diploma in Civil Engineering/ Architecture with 10 years experience. Assistant Manager (Civil): Working in Civil Engineering (Technical) Cadre of Indian Railways/ Central Govt./ State Govt. on a regular post in GP-460o(6th CPC)/Level-7 (7th CPC) or it’s equivalent in PSUs having a degree in Civil Engineering/Architecture with 3 years of service. |
2 | Manager (Traffic): Working on analogous post or Group A’/Group ‘B’ Gazetted officer working on regular posts in Level 10/ Level 09/Level 08 (7th CPC) from Traffic Cadre of Indian Railways or in any other Railway Organization in India having train movement, viz., DMRC, Konkan Railway. DFCCIL etc. with 5 years experience in Group A/Group B or equivalent. Assistant Manager (Traffic): Working on analogous posts or officials working as Chief Traffic Inspector/ Sectional Traffic Inspector or Chief Controller/ Station Master on regular posts in Level 7 (7th CPC) in Indian Railways or in any other Railway Organization in India having train movement, viz. DMRC. Konkan Railway, DFCCIL, etc., with 3 years of experience. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR) Rail Land Development Authority, Unit No. 702-B. 7th Floor, Konnectus Tower-II, DMRC Building. Ajmeri Gate, Delhi -110002
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.rlda.indianrailways.gov.in
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण [Rail Land Development Authority] मध्ये सहाय्यक प्रकल्प अभियंता पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ४५ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहाय्यक प्रकल्प अभियंता/ Assistant Project Engineer | ०१) पूर्णवेळ बीई/बी.टेक. (सिव्हिल अभियांत्रिकी) ०२) GATE | ४५ |
वयाची अट : २३ डिसेंबर २०२१ रोजी २१ वर्षे ते २८ वर्षे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५४,६००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.rlda.indianrailways.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.